Saturday, September 06, 2025 03:18:56 AM
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या खून प्रकरणातील आरोपी गणेश कुमकरचा मुलगा गोविंद कोमकर याचा शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठ येथे गोळ्या घालून खून करण्यात आला.
Amrita Joshi
2025-09-05 21:30:27
दिन
घन्टा
मिनेट